केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार.
- माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पीयुष गोयल यांना ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवला.
पीयुष गोयल बद्दल –
- रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून सध्या कार्यरत.
- राज्यसभेमध्ये भाजपाचे उप सभागृह नेते.
- त्यांनी ऊर्जा, कोळसा, नवीन व नूतनीकरण योग्य ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम सांभाळले आहे.
- पेनसिव्हेनिया विद्यापीठातील ऊर्जा धोरण केंद्रातर्फे त्यांना ऊर्जा धोरण व ग्रामीण विद्युतीकरणाच्या कार्याबद्दल 2018 चे कार्नोट पुरस्कार देण्यात आला.
कार्नोट पुरस्कार
– हा ऊर्जा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो.
-प्रतिवर्षी दिले जाणारे हे बक्षीस ऊर्जा धोरणामधील विशिष्ट योगदाना बद्दल दिले जाते.
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय –
- माजी केंद्रीय मंत्री – रामविलास पासवान
- कार्यरत केंद्रीय मंत्री (अतिरिक्त प्रभार) = पीयुष गोयल
- राज्यमंत्री = रावसाहेब दानवे पाटील