कुशीनगर येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा

कुशीनगर येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा

  • २४ जून २०२० च्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उत्तरप्रदेशातील कुशीनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्रदान.
  • गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण येथे झाल्यामुळे बौद्ध धर्मियांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे.
  • तसेच इतर बौद्ध धार्मिक स्थळे जसे लुम्बिनी, श्रावस्ती, कपिलवस्तू या स्थळांपर्यंत पोहोचणे यामुळे सोपे होणार आहे.
  • सध्या भारतात एकूण ३४ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.
  • या विमानतळांचे व्यवस्थापन भारतीय विमानतळ प्राधिकरण यामार्फत केले जाते. (स्थापना – १९९५)

Contact Us

    Enquire Now