कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी Y-Break’ चा वापर
- आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सोहळ्याचा समारोप ‘योग बेक (Y-Break)’ ॲपच्या उपयुक्ततेसंदर्भातील वेबिनारसह झाला.
- संपूर्ण भारतातील लोक कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि उत्पादक शक्ती सुधारण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी ‘Y-Break’ चा वापर करतील.
- ९ सप्टेंबर विज्ञान भवनात ‘Y-Break’ मोबाईल ॲपचा प्रारंभ