ओसाकाने पटकविले चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद

ओसाकाने पटकविले चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद

  • ओसाकाच्या कारकीर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद
  • चौथ्यांदा अंतिम फेरीत मजल मारून शेवटी जेतेपदावर नाव कोरण्याची करामत जपानच्या नाओमी ओसाकाने केली.
  • अंतिम फेरीत अमेरिकेच्या जेनिफर ब्रँडी हिचा पराभव केला.
  • कारकीर्दीच्या सुरुवातीलाच चार ग्रँडस्लॅम जेतेपद पटकवणारी नाओमी ओसाका मोनिका सेलेसनंतरची दुसरी टेनिसपटू ठरली आहे.
  • चार ग्रँडस्लॅम पटकवणाऱ्या १५ जणींच्या यादीत ओसाकाने स्थान पटकावले आहे.
  • महिला टेनिसमधील उगवती स्टार म्हणून पाहिले जाते.
  • ब्रिटिशची माजी अव्वल टेनिसपटू लौरा रॉबसनने ओसाकाचा ‘ग्रेट चॅम्पियन’ म्हणून उल्लेख केला.

ओसाकाचे चार ग्रँडस्लॅम

१) ऑस्ट्रेलियन स्पर्धा – २ ग्रँडस्लॅम जेतेपद (२०१९, २०२१)

२) अमेरिकन स्पर्धा – २ ग्रँडस्लॅम जेतेपद (२०१९, २०२०)

  • सेरेना विल्यम्सचा पराभव करून २०१८ च्या अमेरिकन स्पर्धेचे प्रथम विजेतेपद

Contact Us

    Enquire Now