एम. के. स्टॅलिन

एम. के. स्टॅलिन :

    • जन्म : १ मार्च १९५३ (वय – ६८ वर्षे)
    • स्टॅलिन यांच्या जन्माच्या ४ दिवसांनी सोव्हिएत रशियाला जागतिक महाशक्‍ती बनविणाऱ्या जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूमुळे त्यांच्या नावावरून नाव 
    • तमिळनाडूचे दुसरे मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे द्वितीय पुत्र
    • जन्मठिकाण : चेन्नई
    • पक्ष : द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक)
    • तमिळनाडूचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून निवड

 

  • शपथ : बनवारीलाल पुरोहित

 

  • शिक्षण : मद्रास क्रिस्टियन कॉलेज हायर सेकडरी स्कूल मद्रास विद्यापीठ

राजकीय कारकीर्द :

  • १९६७ – वयाच्या १४ व्या वर्षी शालेय मित्रांसह गोपालपुरम येथे ‘युथ DMK’ नामक संस्था
  • १९७३ – द्रमुकच्या सर्वसाधारण समितीवर निवड
  • १९७६ – आणिबाणीविरोधात निषेध केल्यामुळे मिसा कायद्यांतर्गत अटक
  • २० जून १९८० – द्रमुकची अधिकृत युवा शाखा, या शाखेचे ते चार दशकांहून अधिक काळ सचिवपदी
  • १९९६-२००२ – चेन्नईचे ३७ वे महापौर
  • २००३ – द्रमुकचे उपसरचिटणीस
  • २००८ – द्रमुकचे खजिनदार
  • २००९-११ – पहिले उपमुख्यमंत्री
  • २००६-११ – ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री
  • २०१६-२१ – तमिळनाडू विधानसभेवर विरोधी पक्षनेता म्हणून निवड
  • २०२१ – मुख्यमंत्री पदासह गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सामान्य प्रशासन खात्याची जबाबदारी

कार्ये :

  • महापौर असताना राबविलेला ‘सिंगारा चेन्नई’ प्रकल्प, या प्रकल्पांतर्गत चेन्नईच्या पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे मानगरा थंथाई (शहराचे पिता) म्हणून ओळख.
  • बचतगटांचे बळकटीकरण
  • कठोर मेहनत आणि लोकांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत
  • चित्रपट : द्रविड चळवळीचा आदर्श आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या नाटकांमधून काम

 

  • अ) नायक :

 

    • ओरे रथ्थम (१९८८)
    • मक्कल अनायीत्तल (१९८८)
    • कुरूंजी मालार (मालिका)
    • सुरिया (मालिका)

 

  • ब) निर्माता :

 

  • नाम्बिक्कायी नाट्यत्रम (१९७८)

Contact Us

    Enquire Now