एन डी ए च्या उपप्रमुखपदी संजय वात्स्यायन

 

एन डी ए च्या उपप्रमुखपदी संजय वात्स्यायन –

  • खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एन डी ए) उपप्रमुख पदी रियर अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती झाली.
  • त्यांनी नुकतेच एन डी ए चा उपप्रमुख व मुख्य प्रशिक्षक या पदभारांना स्वीकारले आहे.
  • रियर ॲडमिरल वात्सायन एन डी ए चे माजी विद्यार्थी आहेत.

 

  • आपलं ते 33 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी नौदलाचा विविध मोहिमांमध्ये भाग घेत महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले.

Contact Us

    Enquire Now