एच.१ बी. व्हिसा स्थगित
- अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच.१ बी. व्हिसासह तेथे काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिसा वर्ष अखेरीपर्यंत थांबवले आहेत.
- भारत व चीन या देशांचे सर्वाधिक कर्मचारी एच.१ बी. व्हिसावर अमेरिकेत जातात.
- एच.१ बी. हा अस्थलांतरित व्हिसा असून त्याच्या मदतीने परदेशी कर्मचार्यांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते. सैद्धांतिक व तंत्रज्ञान कुशल असलेल्या कर्मचार्यांनाच हा व्हिसा मिळतो.