एक भारत, श्रेष्ठ भारत
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
- विविध राज्यांची, केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती, परंपरा आणि रीतीचा प्रसार व्हावा, ज्यामुळे भारताची एकता व अखंडता मजबूत होण्यास मदत होईल.
व्यापक उद्दिष्टे
अ) साजरा करणे. (To celebrate) : विविधतेतील एकता
ब) प्रोत्साहन (To promote) : राष्ट्रीय एकात्मता
क) दाखवणे (To showcase) : समृद्ध वारसा, संस्कृती व परंपरा
ड) स्थापन करणे (To establish): दीर्घकालीन व्यस्तता
इ) तयार करणे (To create) : राज्याराज्यात शिक्षणाच्या सर्वोत्तम पद्धती व अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे.