
उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय
- उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता.
- त्यासाठी 674 कोटी रु. इतका निधी देण्यात येणार आहे.
- वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खासगी तत्त्वावर स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.