उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे निधन
- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे २१ ऑगस्ट २०२१ रोजी लखनऊ येथे निधन झाले.
- नाव – कल्याण सिंह
- जन्म – ५ जानेवारी १९३२ उत्तरप्रदेश
- मृत्यू – २१ ऑगस्ट २०२१ उत्तरप्रदेश
- कारकीर्द –
१९६७ – उत्तरप्रदेशमधील अतरौली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार त्यानंतर १९८० वगळता २००२ पर्यंत सर्वच विधानसभा निवडणुकीत विजयी
- एकूण नऊ वेळा आमदार
- १९८४ – भारतीय जनता पक्ष उत्तरप्रदेश प्रमुख
- १९८९ – उत्तरप्रदेश विधानसभा नेतेपद
- १९९१ – उत्तरप्रदेश मुख्यमंत्री
- बाबरी मस्जिद पाडावानंतर लगेचच राजीनामा उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट
- १९९७-१९९८ – उत्तरप्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
- २००९ – इटाह लोकसभा मतदारसंघातून (उत्तरप्रदेश) अपक्ष म्हणून विजयी
- २०१० – ‘जन क्रांती पक्ष’ या पक्षाची स्थापना
- २०१४ – जन क्रांती पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन
- २०१४ – राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
- २०१५ – हिमाचल प्रदेशच राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार
- आजार व निधन – श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना संजय गांधी हॉस्पिटल लखनऊ येथे दाखल करण्यात आले. तेथेच २१ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.