आत्मनिर्भर हस्तशिल्पकार योजना

आत्मनिर्भर हस्तशिल्पकार योजना

 • १० डिसेंबर २०२१ रोजी NEDFI ने (North East Finance Corporation Ltd.) कारागिरांसाठी आत्मनिर्भर हस्तशिल्पकार योजना सुरू केली.
 • याअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील कारागिरांना उत्पन्न वाढविणाऱ्या उपक्रमांची स्थापना/विस्तार/आधुनिकीकरण यासाठी भांडवल उभारण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
 • २४ महिन्यांसाठी ६ टक्के दराने कोणत्याही तारणाशिवाय कर्ज देण्यात येणार आहे.
 • नियमित परतफेडीसाठी व्याजदरावर १% सवलत प्रोत्साहनपर दिली जाईल.

पात्रता

 • नोंदणीकृत/अनोंदणीकृत कारागीर
 • कोणत्याही कला प्रकाराचे प्रमाणपत्र
 • इतर कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कोणतेही विद्यमान कर्ज घेतलेले नसावे.
 • बँक खाते आवश्यक
 • मंत्रालय – ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

Contact Us

  Enquire Now