आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO)

आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO) :

 • स्थापना ः २९ ऑक्टोबर १९१९ (२०१९ मध्ये शंभर वर्षे पूर्ण)
 • स्वरूप : ही संयुक्त राष्ट्र संघाची एक विशेष संस्था आहे. ही श्रममानके ठरवणारी आणि जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवणारी संस्था आहे.
 • पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या तहाद्वारे निर्मिती करण्यात आली आहे.
 • संस्थेचे मुख्यालय ः जिनिव्हा, स्वित्झर्लंड
 • अध्यक्ष : Guy Rider
 • सदस्य :१८७ देश
 • घोषवाक्य : Promoting Jobs Protecting People.
 • ही संस्था World Employment Social Outlook हा अहवाल प्रकाशित करते. ILO ही श्रमासंबंधित आकडेवारीचा मोठा स्रोत आहे.
 • ILO दरवर्षी जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार श्रम परिषद भरवते.
 • या संस्थेला १९६९ सालासाठीचे शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Contact Us

  Enquire Now