अशक्‍तपणा मुक्‍त भारत निर्देशांकात भारतातील हरियाणा अव्वल

अशक्‍तपणा मुक्‍त भारत निर्देशांकात भारतातील हरियाणा अव्वल

 • 21 ऑक्‍टोबर 2020 रोजी, राष्ट्रीय आरोग्य सोसायटीची 8व्या नियामक मंडळाची बैठक घेऊन ॲनीमिया मुक्‍त भारत निर्देशांक जाहीर करण्यात आला.
 • त्यामध्ये देशातील 29 राज्यांमधून हरियाणाने 46.7 गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले आहे.
 • 2019-2020 मध्ये हरियाणाने प्रथमच लसीकरणाचे 93% लक्ष साध्य केले.
 • हरियाणा हे देशातील 11 राज्यांपैकी एक आहे ज्यांनी 2020 पूर्वी राष्ट्रीय आरोग्य धोरणांचे लक्ष्य गाठले आहे.
 • 24 तास वितरण सुविधांमुळे राज्यातील संस्थेतून 93.7% पुरवठा झाला आहे.
 • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) आणि युनिसेफ यांचा पुढाकार आहे की संपूर्ण भारतभर अशक्‍तपणाचे प्रमाण कमी करावे.
 • लोह (Iron) कमतरतेमुळे अशक्‍तपणा होतो. या अवस्थेत आपल्या शरीराच्या उतींमध्ये पुरेसा ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी पुरेशी स्वस्थ लाल रक्‍तपेशी नसतात ज्यामुळे ती व्यक्‍ती थकल्यासारखी आणि कमकुवत होते.

अॅनिमियाची लक्षणे –

 1. चक्कर येणे 
 2. हृदयाचे ठोके वाढणे 
 3. डोकेदुखी 
 4. लहान मुलांची वाढ खुंटते.
 5. धाप लागते.
 6. त्वचा पांढरट आणि पिवळसर दिसू लागते.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाबद्दल – 

केंद्रीय मंत्री – डॉ. हर्षवर्धन

राज्यमंत्री – अश्विनीकुमार चौबे

Contact Us

  Enquire Now