अमेरिकेत 900 अब्ज डॉलर्सची करोना मदत योजना

 

अमेरिकेत 900 अब्ज डॉलर्सची करोना मदत योजना.

 

  • अमेरिकी काँग्रेसने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 900 अब्ज डॉलर्सची करोना मदत निधीची घोषणा केली आहे.
  • या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना दर आठवड्याला 300 डॉलर्स (22 हजार रुपये) आणि गरजूंना 600 डॉलर्स (44 हजार रुपये) मदत दिली जाणार आहे.
  • सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांनाही या आर्थिक पॅकेजमधून मदत केली जाणार आहे.
  • या निधीमधील काही भाग हा करोना लसीकरणसाठी वापरला जाणार आहे. लसीकरण कशापद्धतीने करण्यात यावे या संदर्भातील नियोजनापासून लस सर्व ठिकाणी पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कामासाठी या निश्चितीतील ठराविक भाग वापरला जाणार आहे.

Contact Us

    Enquire Now