अभिमानास्पद एक भारतीय वंशाच्या डॉ.भव्या लाल नासाच्या कार्यकारी प्रमुखपदी
- ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदी पहिल्यांदाच भारतीय अमेरिकन महिला डॉ. भव्या लाल यांची नियुक्ती
- हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
- ‘नासा’ सारख्या जागतिक महत्त्वाच्या संस्थेचे प्रमुख कार्यकारी पद भूषविणे हे डॉ. लाल यांना जसे भूषणावह आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनात अनेक नावे भारतीय असली तरी, भव्या लाल यांचा समावेश ही विशेष घटनाच आहे.
- डॉ. भव्या लाल यांच्यावर ‘नासाच्या’ वरिष्ठ आर्थिक सल्लागार पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
- अंतराळ मोहिमांवरील खर्च व इतर आर्थिक सल्ले डॉ. लाल देतील.
- डॉ. लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानातील अनुभव खूप मोठा आहे.
- २००५ ते २०२० पर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान विश्लेषक संस्थेत संशोधक म्हणून काम केले.
- ब्रिटनमधील नामांकित संस्थामध्ये उच्च पदे भूषविली आहेत.
- ‘नासा’ (NASA-National Aeronautics and Space Administration)
- स्थापना – १ ऑक्टोबर, १९५८
- मुख्यालय – वॉशिंग्टन
- संस्थापक – डवाइट डी. आयसेनहॉवर
- अध्यक्ष – चार्ल्स बोल्डन
- पृथ्वीवरील निरीक्षणाद्वारे पृथ्वीला चांगल्याप्रकारे समजून घेण्यावर नासा विज्ञान केंद्रीत आहे.
- नासाचे घोषवाक्य – We make Air and Spae available for everyone