अनंत पद्मनाभन ICCच्या आंतरराष्ट्रीय पंच पॅनलमध्ये

अनंत पद्मनाभन ICCच्या आंतरराष्ट्रीय पंच पॅनलमध्ये

  • अनंत पद्मनाभन यांची ICCच्या आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलमध्ये निवड झाली आहे.
  • ICC च्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये स्थान मिळवणारे अनंत पद्मनाभन हे भारताचे चौथे पंच ठरले आहेत.
  • अनंत पद्मनाभन हे केरळचे माजी क्रिकेटपटू असून सध्या भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करतात.
  • अनंत पद्मनाभन यांनी केरळकडून १९८८ ते २००४ या काळात १०५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तसेच केरळकडून रणजी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि २०० बळी असा विक्रम करणारे अनंत पद्मनाभन हे पहिले खेळाडू होते.

Contact Us

    Enquire Now