अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी नियोजन विभागाकडे

अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी नियोजन विभागाकडे

  • राज्यातील आर्थिक मागास घटकासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून काढून ती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन-विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
  • या आधीच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या ‘सारथी’ या संस्थेचेही हस्तांतरण नियोजन विभागाकडे केले आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ –

  • 1998 साली या महामंडळाची स्थापना करण्यात आली.
  • राज्यातील मागास घटकातील बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना करण्यात आली.

Contact Us

    Enquire Now