अजय-वॉरियर-२०२१

अजय-वॉरियर-२०२१

  • भारत-आणि इंग्लंड यामध्ये अजय वॉरियर हा लष्करी सराव उत्तराखंडमध्ये ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत हा सराव चालणार आहे.
  • ही या सरावाची सहावी आवृत्ती आहे.
  • हा युद्धसराव भारत आणि इंग्लंडमध्ये आळीपाळीने करण्यात येतो.
  • उभय देशांमधील काही इतर युद्धसराव
  • नौदल = कोकण
  • हवाईदल = इंद्रधनुष

Contact Us

    Enquire Now