अखेर प्रसिद्ध टेस्ला कंपनीची भारतात एंट्री

अखेर प्रसिद्ध टेस्ला कंपनीची भारतात एंट्री

  • जगातील दिग्गज इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनी टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे.
  • प्रसिद्ध टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क भारतात करणार व्यवसाय
  • कर्नाटकातील बंगलूरूमध्ये कंपनीचे पहिले पाऊल
  • टेस्लाने बंगलूरूमध्ये संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • टेस्ला कंपनी लक्झरी इलेक्ट्रिक कार बनवत आहे.
  • केंद्रिय कंपनी नितीन गडकरी कर्नाटक ग्रीन मोबिलिटीकडून भारताचे नेतृत्व करणार आहेत.
  • भारत पुढील पाच वर्षांत जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक कार उत्पादक देश म्हणून समोर येणार आहे.

नेतृत्व-

  • टेस्ला इंडियाचे नेतृत्व हे वैभव तनेजा, व्यंकटरमन श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेझनस्टाईन यांच्याकडे
  • तनेजा कंपनीचे मुख्य लेखाधिकारी
  • टेस्लाने कंपनीचे मुख्य लेखाधिकारी
  • टेस्लाने 2016 मध्येच भारतात प्रवेश करण्याचे नियोजन होते, पण एलॉन मस्क यांनी देशातील नियामक यंत्रणेवर खापर फोडत भारतात येण्याचे टाळले होते.
  • टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लि. या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे.
  • टेस्लाचे मॉडेल-3 भारतामध्ये विक्री केली जाऊ शकते.
  • किंमतीचा विचार केला तर गाडीची किंमत साधारणपणे 74 हजार डॉलर (59 लाख 20 हजार रु.) एवढी असू शकते असे ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकरांचे म्हणणे आहे.
  • टेस्लाचे बंगळूरू व्यतिरिक्त देशाच्या अन्य भागामध्ये टेस्ला विक्री केंद्र सुरू करण्याच्या विचारात आहे.
  • व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीने स्थानिक पातळीवर देखील भागीदारी करण्याचे आखले आहे.

Contact Us

    Enquire Now