अंडरटेकर WWE मधून निवृत्त

अंडरटेकर WWE मधून निवृत्त

  • डेडमॅन या नावाने प्रसिद्ध असलेल्या WWE सुपरस्टार अंडरटेकरने WWE मधून निवृत्ती घेतलेली आहे. तो सध्या ५५ वर्षांचा आहे.
  • अंडरटेकरचे खरे नाव मॉर्क कॅलवे असून त्यांचा जन्म २४ मार्च १९६५ ला अमेरिकेतील टेक्सासमध्ये झाला. १९८४ पासून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरुवात करणार्‍या अंडरटेकरने ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आता निवृत्ती जाहीर केली आहे.

Contact Us

    Enquire Now