राज्यसेवा पूर्व टेस्ट सिरीज 2022 ✨

• 2 ऑगस्ट पासून सुरू
आयोगाच्या बदललेल्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले 10 पेपर (स्पष्टीकरण आणि विश्लेषनासहित)

✅ एकूण 10 पेपर :
8 GS (Full length) + 2 पेपर CSAT

• ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमात उपलब्ध

• ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे, त्यांनी पुन्हा फीस भरू नये

🛑 प्रत्येक पेपर इंग्रजी तसेच मराठी भाषेत असेल
🛑 चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञ शिक्षकांनी बनवलेली एकमेव Exam Oriented Test Series…

🛑 ऑफलाईन परीक्षा केंद्र : वारजे आणि सदाशिव पेठ पुणे व छ. संभाजीनगर केंद्र
🛑 ऑनलाईन विद्यार्थ्यांना PDF देण्यात येईल

👉 प्रत्येक पेपर नंतर Discussion होईल

Course Curriculum

No curriculum found !

Course Reviews

4.9

4.9
10 ratings
  • 5 stars9
  • 4 stars1
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

Contact Us

    Enquire Now