जागतिक आदिवासी दिन
- जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समूहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. या आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी आणि या जमातींना सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस जाहीर केला.
- तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या संरक्षणार्थ १९९३ हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच १९९४-२००५ हे दशक ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरे केले.
- २०२१ ची थीम : Leaving no one behind : indigenous peoples and the call for a new social contract.
- २०२० ची : COVID-१९ and Indigenous Peoples’ resilience
जगातील आदिम जमाती – देश
१) रेड इंडियन – उत्तर अमेरिका
२) गॉशो – दक्षिण अमेरिका
३) दक्षिण आफ्रिका छुतिया, बोडो, चकमा – आसाम
४) एस्किमो – अलास्का, कॅनडा गुज्जर – हिमाचलप्रदेश
५) मसाई-केनिया, टांझत्तनियाभिल्ल, ठाकर, कोलम – महाराष्ट्र
६) पिग्मी – काँगो खोरे गारो, हमार, खासी – मेघालय
७) बोरो इंडियन – ॲमेझॉन खोरे कुकी, मायोन – मणिपूर
८) सेमँग – मलेशिया अंगामी, कुकी, सेमा – नागालँड
९) बदाऊन, सहारा वाळवंट भुतिया, – सिक्कीम
१०) ॲबॅरिजन – ऑस्ट्रेलिया
११) माओरी – न्यूझीलंड
भारतातील आदिवासी जमीतींची माहिती :
अनुसूचित जमातीची व्याख्या :
- भारतीय घटनेच्या कलम ३४२ (१) अनुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना ‘अनुसूचित जमाती’ म्हणतात.
- च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातींची भारतातील संख्या १०,४२,८१,०३४ असून एकूण लोकसंख्येपैकी ८.६% आहे.
- आदिवासी लोकसंख्येनुसार पहिली पाच राज्ये : मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, गुजरात
- महाराष्ट्रातील जमातींचे विवरण :
- महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या : १.५ कोटी
- आदिवासी लोकसंख्येनुसार पहिले पाच जिल्हे : नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे, जळगाव