Chanakya Mandal Pariwar Magazine

500.00 incl. GST

-श्री. अविनाश धर्माधिकारी आणि इतर तज्ज्ञ, सेवेतले विद्यार्थी गुंतागुंतीचे विषय सोप्या पद्धतीने मांडतात

-राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचा अभ्यास करून परीक्षाभिमुख मजकुराची निवड

-दिलेला मजकूर अभ्यासक्रमात कुठे बसतो हे तिथेच दिलेले असते. त्यामुळे अभ्यासाला दिशा मिळते

-अनुभवी लेखक हा मजकूर कमी शब्दांत, नव्या माहितीची, त्या घटनेच्या पार्श्वभूमीची भर घालून मांडतात

-समजण्यासाठी सोपे जावे म्हणून फ्लो चार्ट, टेबल्स, मॅप यांचा वापर

-सर्व मजकूर चाणक्य मंडलच्या अनुभवी, परीक्षेत निवडल्या गेलेल्या प्राध्यापकांच्या देखरेखीखाली असतो

– माहितीची मांडणी सलग, सुस्पष्ट आणि सुटसुटीत असते

– मासिकाच्या शेवटी आपला अभ्यास तपासण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न दिले जातात

Contact Us

    Enquire Now