SMILE योजना

SMILE योजना

  • सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने नुकतीच SMILE – Support for Marginalized Individuals For Livelihood and Enterprise ही योजना सुरू केली.
  • या योजनेद्वारे ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपाय योजले जाणार आहेत.
  • कालावधी – २०२१-२२ ते २०२५-२६
  • उपयोजना – SMILE योजनेच्या २ उपयोजना आहेत.

१) ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक क्षेत्र योजना

२) भिक्षेच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींच्या सर्वसमावेशक पुनर्वसन योजना

  • व्याप्ती – दिल्ली, बंगळूर, चेन्नई, इंदूर, हैदराबाद, लखनौ, मुंबई, पाटणा, नागपूर, अहमदाबाद (१० शहरे)
  • लाभ – पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, समूपदेशन मूलभूत कागदपत्रे, शिक्षण, कौशल्य विकास याद्वारे अंदाजे ६०००० लोकांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे.
  • अंमलबजावणी – सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, समुदाय आधारित संस्था इ.

Contact Us

    Enquire Now