QS च्या सर्वोत्कृष्ट 100 विद्यार्थी शहरांमध्ये मुंबई आणि बेंगलोरचा समावेश

 

QS च्या सर्वोत्कृष्ट 100 विद्यार्थी शहरांमध्ये मुंबई आणि बेंगलोरचा समावेश

 

  • QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे, 2020 क्रमवारीमध्ये जगातील 100 सर्वोत्कृष्ट  विद्यार्थी शहरांमध्ये  भारतातील बेंगलोर आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश आहे.
  • बेंगलोर 42व्या तर मुंबई 52 व्या क्रमांकावर आहे.
  • पहिल्या क्रमांकावर लंडन, दुसऱ्या क्रमांकावर म्युनिक (जर्मनी) तर तिसर्‍या क्रमांकावर सेऊल (दक्षिण कोरिया) आणि टोकियो (जपान)  ही सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे आहेत.
  •  सध्याच्या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना परवडणारे, चांगले जीवनमान असणारे, चांगला शिक्षणाचा दर्जा अशा बाबींचा विचार करू संबंधित रँकिंग ठरवली जाते.

 

QS Quacquarelli Symonds:

 

  • जगभरातील उच्चशिक्षणाची माहिती घेऊन त्यांचे विश्लेषण करणारी ही एक तज्ञ ब्रिटिश कंपनी आहे.
  • स्थापना : 1990
  •  संस्थापक : – Nunzio Quacquarelli

Contact Us

    Enquire Now