K२ पर्वत सर करणारा सर्वात तरूण गिर्यारोहक काशिफ रोहरोझ
- १९ वर्षीय पाकिस्तानी गिर्यारोहक काशिफ रोहरोझ हा K २ अर्थात गॉडविन ऑस्टीन शिखर सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरला आहे.
- भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण करणाऱ्या काराकोरम पर्वत रांगेतील K२ हे शिखर असून ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
- त्याची उंची ८६११ मी. इतकी आहे.
- यापूर्वी हा विक्रम २० वर्षीय साजिद साडपारा (Sadpara) यांच्या नावावर होता.