G – ३३ गट

G – ३३ गट

  • स्थापना – २००३ (कॅनकुन मंत्रीपरिषदेपूर्वी)
  • सदस्य – ४८ देश
  • उद्देश – भारत, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका यांच्यासह ४८ विकसनशील देशांचा सहभाग असणाऱ्या या गटाची स्थापना कृषी व्यापार वाटाघटींमध्ये विकसनशील देशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली आहे.
  • विकसनशील राष्ट्रे आपल्या देशातील कृषिमालाला संरक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारात काही बंधने घालतात, मात्र WTO ला ही बंधने मान्य नाहीत. या बंधनांच्या वाटाघाटीसाठी हा गट विकसनशील राष्ट्रांचे नेतृत्व करतो.

Contact Us

    Enquire Now