DefExpo – २०२२ पुढील वर्षी मार्च महिन्यात गांधीनगर येथे आयोजित

DefExpo – २०२२ पुढील वर्षी मार्च महिन्यात गांधीनगर येथे आयोजित

  • संरक्षण मंत्रालयाद्वारे (Ministry of Defence) आयोजित केला जाणारा DefExpo-२०२२ पुढील वर्षी ११ ते १३ मार्च दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे होणार आहे.
  • २०१४ पर्यंत हे प्रदर्शन दिल्लीमध्ये घेतले जात असे. त्यानंतर हे प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी होते.
  • दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते.
  • २०२० मध्ये हे प्रदर्शन लखनौ येथे आयोजित करण्यात आले होते.

Contact Us

    Enquire Now