२०५० पर्यंत ५ अब्ज लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल; संयुक्त राष्ट्र

२०५० पर्यंत ५ अब्ज लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल; संयुक्त राष्ट्र

  • २०५० पर्यंत जागतिक स्तरावर पाच अब्जाहून अधिक लोकांना पाण्याच्या कमतरतेला सामोरे जावे लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला.
  • आपल्या ‘The state of Climate Services 2021 : water’ या अहवालामध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही माहिती दिली.
  • यानुसार २०१८ मध्ये ३.६ अब्ज लोकांना किमान एक महिना पाण्याची अपुरी उपलब्धता होती.
  • वाढते तापमान, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, प्रदूषण यांसारख्या बदलांमुळे आपत्तींची तीव्रता व संख्या वाढत असून त्यामुळे २०५० पर्यंत ही संख्या वाढून ५ अब्ज होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Contact Us

    Enquire Now