लहान-मोठ्या खेळण्यांवर इंडियन स्ट्रॅण्डर्ड इन्स्टिट्यूटचे चिन्ह असणे आवश्यक

लहान-मोठ्या खेळण्यांवर इंडियन स्ट्रॅण्डर्ड इन्स्टिट्यूटचे चिन्ह असणे आवश्यक

  • खेळण्यावर इंडियन स्ट्रॅण्डर्ड इन्स्टिट्यूटचे चिन्ह असणे आवश्यक नसल्यास खेळण्यांची विक्री करता येणार नाही.
  • आयएसआयच्या चिन्हाशिवाय खेळण्याची विक्री केल्यास गुन्हा ठरवून दोन वर्षांचा कारावास व दंड ही शिक्षा होऊ शकते.
  • या कायद्याच्या कक्षेत उत्पादक, वितरक, घाऊक वितरक छोटे-मोठे विक्रेतेही
  • खेळण्यांच्या बाजारपेठेत चिनी उत्पादकांचा वरचष्मा मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डच्या कायद्यात बदल करून ‘क्वालिटी ऑफ कंट्रोल २०२०’ हा अध्यादेश काढला.
  • या कायद्यानुसार आयएसआयचे चिन्ह असल्याशिवाय खेळण्याची विक्री करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
  • खेळण्याचे उत्पादक, साठवणूक, विक्री, प्रदर्शन करणे आदीसाठी त्यावर आयएसआयचे चिन्ह बंधनकारक करण्यात आले आहे.
  • भारतीय मानक संस्था (इंडियन स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूट ISA Indian Standard Institute) 
  • स्थापना – १९४७
  • उद्दिष्टे – ग्राहक आणि औद्योगिक वस्तूंसाठी दर्जेदार मानके ठेवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Contact Us

    Enquire Now