राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल

राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल

  • राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्कारावर यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपला ठसा उमटवला आहे.
  • विद्यापीठाने तब्बल पाच पुरस्कार पटकावले आहेत.
  • राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव व्हावा यासाठी शासनातर्फे विविध पुरस्कार दिले जातात.

पटकावलेले पुरस्कार-

  1. सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार- पुणे विद्यापीठ
  2. सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक- डॉ. प्रभाकर देसाई
  3. सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी- रवींद्र अहिरे (कर्मवीर शांताराम बापू कोंडोजी वावरे महाविद्यालय नाशिक)
  4. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय- कर्मवीर शांताराम बापू कोंडोजी वावरे महाविद्यालय नाशिक.
  5. सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक- मनोज गुंजाळ (रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी)

Contact Us

    Enquire Now