राष्ट्रीय शिक्षण दिवस

राष्ट्रीय शिक्षण दिवस

  • राष्ट्रीय शिक्षण दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनादिवशी साजरा केला जातो.
  • या दिवसाची सुरुवात २००८ पासून झाली.
  • मौलाना आझाद यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला होता. 
  • १९२३च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. हे अध्यक्षपद वयाच्या ३५व्या वर्षी त्यांना मिळाले होते. ते सर्वात कमी वयाचे अध्यक्ष होते.
  • त्यांनी धारासना सत्याग्रहातही भाग घेतला होता. 
  • भारतातील शिक्षणविषयक धोरणे

Contact Us

    Enquire Now