राष्ट्रीय एकता दिवस : सरदार वल्लभभाई पटेल जयंती

राष्ट्रीय एकता दिवस : सरदार वल्लभभाई पटेल जयंती 

  • सुरुवात : २०१४ 
  • ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मतेसाठी मोलाचे कार्य करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१४ पासून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • पंतप्रधान मोदींनी २०१८ च्या ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंची असलेल्या जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे अनावरण केले.
  • २०१९ मध्ये राष्ट्रीय एकता दिवशी राष्ट्रीय पातळीवर ‘एकता दौड’ (Run For Unity) चे आयोजन करण्यात आले. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी :

  • ‘भारताचे लोहपुरुष’ तसेच ‘भारतीय नागरी सेवांचे जनक’ म्हणून ओळख. 
  • स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री.
  • त्यांनी ५००हून अधिक संस्थानांच्या भारतामध्ये विलीनीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Contact Us

    Enquire Now