राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

  • केंद्रसरकारने २०१६पासून आयुर्वेद दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुष मंत्रालयाद्वारे दरवर्षी धनत्रयोदशीचा दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
  • या वर्षीच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना ‘दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद’ ही होती.
  • या दिनाचे औचित्य साधून आयुष् मंत्रालय ‘राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार’ प्रदान करते.
  • आयुर्वेद ही सुमारे ३५०० वर्षांपासून चालत आलेली वैद्यकीय प्रणाली आहे.
  • भारत सरकारने आपल्या १२व्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय आयुष् मिशन सुरू केले.

Contact Us

    Enquire Now