राफेल नदालला इटालियन ओपनचे जेतेपद

राफेल नदालला इटालियन ओपनचे जेतेपद

  • स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने इटालियन ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • त्याने सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा पराभव केला.
  • जोकोविचच्या ३६ एटीपी (असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स) मास्टर्स १००० विजेतेपदांशी नदालची बरोबरी
  • दोघांतील सामन्यात अजुनही जोकोविचची २९-२८ अशी हुकुमत
  • नदाल इटालियन स्पर्धेची अंतिम लढत १२ वेळा खेळत दहाव्यांदा विजेता ठरला.
  • नदालने या स्पर्धेत ७५ पैकी ६८ लढती जिंकल्या.
  • नदाल व जोकोविचने या स्पर्धेतील गेल्या १७ पैकी १५ स्पर्धा जिंकल्या आहेत.
  • नदालची एकाच स्पर्धेत दहा किंवा त्यापेक्षा अधिक जास्त जेतेपद जिंकण्याची ही चौथी वेळ, यापूर्वी त्याने अशी कामगिरी फ्रेंच ओपन (१३), बार्सिलोना (१२) आणि माँटे कार्लो (११) येथे बजावली आहे.
  • क्ले कोर्टवरील नदालचे ६२वे विजेतेपद
  • नदालचे क्ले कोर्टवरील लढतीत ५०१ सामन्यात ४५९ विजय
  • नदालची आता एकूण ८८ विजेतेपद, तर जिमी कॉनर्स (१०९), जोकोविच (८२) यानंतर तो तिसरा खेळाडू आहे.
  • नदालने आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
  • नदालने अंतिम सामन्यात ७-५, १-६, ६-३ अशा प्रकारे जोकोविचचा पराभव केला.

इटालियन ओपन टेनिस स्पर्धा – २०२१

  • आयोजन : ९ ते १६ मे २०२१
  • आवृत्ती : ७८वी
  • ठिकाण : रोम, इटली
  • अंतिम सामना : राफेल नदाल – नोवाक जोकोविच
  • क्ले टेनिस टूर्नामेंट

अ) वे क्ले कोर्ट

ब) कारपेट कोर्ट

क) हार्ड कोर्ट

ड) ग्रास कोर्ट

 

ATP (Association of Tennis Professionals) Tours Masters – १०००

 

  • नऊ टेनिस टूर्नामेंट्‌सची शृंखला:

१) पॅरिस मास्टर्स

२) शांघाय मास्टर्स

३) सिनासिनाटी मास्टर्स

४) माद्रिद मास्टर्स

५) मोंटे कार्लो मास्टर्स

६) मियामी मास्टर्स

७) इंडियन वेल्स मास्टर्स

८) इटालियन मास्टर्स

९) कॅनिडियन मास्टर्स

  • ATP मास्टर्स १००० हे ग्रँड स्लॅमपेक्षा वेगळे आहे.
  • ग्रँड स्लॅममध्ये फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, बिंबलडन ओपन, अमेरिका ओपना या टुर्नामेंट्‌सचा समावेश होतो.

Contact Us

    Enquire Now