राज्य सरकारचे मॅक्सीकॅबला अधिकृत दर्जा देण्यासंबंधित धोरण

राज्य सरकारचे मॅक्सीकॅबला अधिकृत दर्जा देण्यासंबंधित धोरण

  • राज्यात ७ ते १२ आसनी प्रवासी वाहन सेवा (मॅक्सीकॅब) अनधिकृतपणे धावतात.
  • ग्रामीण आणि तालुका भागात यांचे प्रमाण अधिक आहे.
  • राज्यात मॅक्सीकॅबसारख्या अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांना अधिकृत दर्जा मिळण्याची शक्यता.

एस टी महामंडळाची भूमिका

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी शासनाने एकाधिकार बहाल केले आहेत.
  • यातच १९९८ मध्ये मोटार कॅब वाहन धोरणाचाही समावेश मात्र यास स्थगिती असल्यामुळे त्यांना परवाने देण्यात येत नाही.
  • मॅक्सीकॅब एसटी आगाराच्या बाहेर थांबून प्रवासी वळवतात. परिणामी एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होतो.
  • यामुळे एसटी कामगार संघटनांकडून मॅक्सीकॅबला अधिकृत दर्जा देण्याबाबत वेळोवेळी विरोध.  

Contact Us

    Enquire Now