यूएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्याकडून भारताला शाबासकीची थाप

यूएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्याकडून भारताला शाबासकीची थाप

  • कोरोनाविरोधी लढाईत भारताने केलेल्या पुढाकाराचे कौतुक यूएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केले.
  • कोरोना काळात २ लाख लस आणि औषध असे अत्यंत आवश्यक साहित्य जगभरातील १५० हून अधिक देशांना पूरविले आहे.

(यूएन) संयुक्त राष्ट्र – United Nation (UN)

  • स्थापना – २६ जून १९४५
  • मुख्यालय – न्यूयॉर्क (अमेरिका)
  • सदस्य – १९३
  • सरचिटणीस – अँटोनियो गुटेरस

उद्दिष्टे –

१) जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे.

२) राष्ट्राराष्ट्रात मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.

३) आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाने न सोडविता शांततेच्या मार्गाने सोडविणे.

  • यूएनमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी – टी. एस. तिरूमूर्ती

Contact Us

    Enquire Now