म्यानमारचे लष्करप्रमुख मिनआँग हलेइंग यांनी स्वत:ला पंतप्रधान म्हणून घोषित केले

म्यानमारचे लष्करप्रमुख मिनआँग हलेइंग यांनी स्वत:ला पंतप्रधान म्हणून घोषित केले

  • १ ऑगस्ट २०२० म्यानमारचे लष्करप्रमुख मिन आँग हलेइंग यांनी स्वत:ला म्यानमारचा पंतप्रधान म्हणून घोषित केले.
  • तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार २०२३ पर्यंत कार्यरत राहील.
  • म्यानमारमध्ये लष्कराने बंड करत लोकप्रिय नेत्या आँग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचे सरकार बरखास्त केले. १ फेब्रुवारी २०२१ रोजी हे सत्तांतर झाले. याला स्थानिकांनी विरोध केला असून लष्करप्रमुखांविरुद्ध लोकशाहीमार्गाने ‘तीन बोटांचा सलाम’ दाखवत आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत लष्करप्रमुखांनी स्वत:ला पंतप्रधान म्हणून घोषित केले.

Contact Us

    Enquire Now