मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार – २०२०

मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार – २०२०

    • २०२० सालचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार नेदरलँडच्या मेरीके लुकास यांना जाहीर करण्यात आला.
    • त्यांच्या ‘The Discomfort of Evening’ या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला.
    • त्यांच्या पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद मिशेल हचिसन यांनी केले असून हा पुरस्कार यांमध्ये विभागून देण्यात आला आहे.
    • २९ वर्षीय मेरीके लुकास या हा पुरस्कार मिळणार्‍या सर्वात तरुण लेखिका ठरल्या आहेत.
    • ‘The discomfort of evening’ हे फिक्शन श्रेणीतील पुस्तक असून त्यात जास नावाच्या ख्रिश्चन शेतकरी कुटुंबातील मुलीची कथा आहे. तिने आपल्या सशाऐवजी भावाचा मृत्यू व्हावा अशी इच्छा केल्यानंतर तिचा भाऊ अपघातात मरण पावतो.

 

  • मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 

    • २०१६ मध्ये या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये थोडा बदल करण्यात आला.
    • दरवर्षी हा पुरस्कार इंग्रजी भाषांतरीत व ब्रिटनमध्ये प्रकाशित होणार्‍या एका पुस्तकाला दिला जातो. 

 

  • पुरस्काराची घोषणा : २००४

 

  • सुरुवात – २००५ (प्रत्येक वर्षी फक्त जिवंत व्यक्तींनाच)
  • स्वरूप – ५० हजार पौंड
  • आठवा (२०१७) – डेव्हिड ग्रासमन – (इस्रायल) – यांच्या A horse walk into a bar  या पुस्तकाला.
  • नववा (२०१८) – ओल्गा टोकार्झुक – (पोलंड) – Flights – पुस्तकाला
  • दहावा – (२०१९) – जोखा अलहार्थी – (ओमान) – Celestial bodies – पुस्तकाला
  • अकरावा (२०२०) – मेरीके लुकास – (नेदरलँड) – The discomfort of evening – या पुस्तकास

Contact Us

    Enquire Now