मर्सर कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण

मर्सर कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण

  • मर्सर कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात मुंबईने जगातील सगळ्यात महाग शहरांच्या यादीत ६०वा क्रमांक पटकावला आहे. तसेच मुंबई हे आशिया खंडातील १९वे महाग शहर ठरले आहे. 
  • सर्वेक्षणानुसार हाँगकाँग, अशगबात, टोकियो, झुरीक, सिंगापूर ही जगातील अनुक्रमे सर्वात महाग पाच शहरे ठरली आहेत.
  • भारतातील नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांना अनुक्रमे १०१, १४३, १७१ आणि १८५ क्रमांक मिळाला आहे.
  • मर्सर ही युनायटेड स्टेट्समधील मार्श अँड मेकलन या कंपनींतर्गत काम करणारी संस्था आहे. उद्योगधंदे आणि सरकार औद्योगिक धोरण बनवतांना मदत व्हावी हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.

Contact Us

    Enquire Now