प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार SAIL ला घोषित

प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार SAIL ला घोषित

  • वर्ल्ड  एन्व्हायर्नमेंट फाउंडेशनने २०२१ वर्षीचा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार SAIL (Steel Authority Of India) या कंपनीला घोषित करण्यात आला.
  • SAILचा हा सलग तिसरा पुरस्कार आहे.

स्थापना  : १९९८ मध्ये वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट फाउंडेशनद्वारा हा   पुरस्कार स्थापन करण्यात आला.

  • कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची स्पर्धा वाढविण्यासाठी या पुरस्काराने प्रोत्साहित केले जाते.
  • SAIL ने नाविन्यपूर्ण घनकचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, कार्बन फूटप्रिंट कमी करणे यामध्ये अप्रतिम कामगिरी करत हा पुरस्कार प्राप्त केला.

SAIL – Steel Authority of India.

  • स्थापना – २४ जानेवारी १९७३
  • मुख्यालय – नवी दिल्ली
  • भारतातील ११ महारत्न कंपन्यांपैकी एक २०१० मध्ये महारत्न हा दर्जा मिळाला.

Contact Us

    Enquire Now