परदेशी वित्त प्रेषणाच्या (Remittances) प्राप्तीमध्ये भारत जगात अव्वल (२०२१)

परदेशी वित्त प्रेषणाच्या (Remittances) प्राप्तीमध्ये भारत जगात अव्वल (२०२१)

  • जागतिक बँकेने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी विस्थापन व विकास टिप्पणी (Migration & Development Brief) नामक अहवाल जाहीर केला.
  • त्यानुसार अनिवासी भारतीयांकडून प्राप्त होणाऱ्या पैशांनुसार भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
  • ऑक्टोबर २०२१पर्यंत अनिवासी भारतीयांनी तब्बल ८७ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम भारतात पाठवली आहे. (२०२० साली ८३ अब्ज डॉलर्स)
  • यामध्ये युनायटेड स्टेट्‌सचा सर्वाधिक २०% पेक्षा अधिक वाटा आहे.
  • २०२१मध्ये Remittances प्राप्त होणारे पहिले पाच देश

१) भारत

२) चीन

३) मेक्सिको

४) फिलिपाइन्स

५) इजिप्त

  • जागतिक बँक वर्षातून दोनदा हा अहवाल प्रकाशित करते.

जागतिक बँक

  • स्थापना – डिसेंबर १९४५
  • मुख्यालय – वॉशिंग्टन डीसी (USA)
  • अध्यक्ष – डेव्हिड मालपास

Contact Us

    Enquire Now