पद्मा सचदेव

पद्मा सचदेव

  • जन्म – १७ एप्रिल १९४० पुरमण्डल (जम्मू)
  • मृत्यू – ४ ऑगस्ट २०२१
  • डोंगरी भाषेच्या आधुनिक कवयित्री पद्मा सचदेव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
  • त्या प्रतिष्ठीत सरस्वती सम्मान जिंकणाऱ्या डोंगरी भाषेतील पहिल्या कवियत्री होत्या.
  • त्यांनी ऑल इंडिया रेडिओ जम्मू व काश्मिर आणि मुंबई येथे काही काळ काम केले आहे.
  • कथा व कविता संग्रह
    • डोंगरी कविताएँ, तवी ते झॅना, न्हेरियाँ गलियाँ, पोटा पोटा निंबल, उत्तरवाहिनी, मेरी कविता मेरे गीत, सबद मिलावा, साक्षात्कार दीवानखाना
  • त्यांना मिळालेले पुरस्कार
    • १९७१ : साहित्य अकादमी पुरस्कार – मेरी कविता मेरे गीत
    • २००७-०८ : कबीर सम्मान (मध्य प्रदेश सरकारकडून)
    • २०१५ : सरस्वती सम्मान – त्यांचे आत्मचरित्र ‘चित्त चेते’ यासाठी
    • २००१ : पद्मश्री

Contact Us

    Enquire Now