जागतिक रेडक्रॉस दिन

जागतिक रेडक्रॉस दिन

  • जगभरात दरवर्षी ८ मे हा दिवस ‘रेडक्रॉस दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • रेड क्रॉस मोहिमेस जन्म देणारे जीन हेन्री ड्यूनेन्ट यांचा जन्म ८ मे १८२८ रोजी झाला होता. त्यांचा हा जन्मदिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
  • या दिनालाच ‘आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन’ म्हणून देखील साजरे केले जाते.
  • रेड क्रॉस संघटना
    • स्थापना ः १८६३
    • संस्थापक ः हेन्री ड्यूनांट
    • स्वरूप ः मानवतावादी
    • मुख्यालय ः जिनिव्हा, स्वित्झर्लंड
    • ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादी गोष्टींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे या चळवळीचे ध्येय आहे.
    • भारतामध्ये १९२० मध्ये भारतीय रेड क्रॉस चळवळीचे गठण करण्यात आले.

Contact Us

    Enquire Now