छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या संवर्धनासाठी २३ कोटी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या संवर्धनासाठी २३ कोटी

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, जतन व सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांची मंजुरी
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनास चालना देण्यासाठी ही घोषणा.
  • या निधीतून किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला जाईल असे राज्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

या निधीतून होणारे काम

  • पुरातत्त्व विभाग, वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे
  • अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन
  • पाथवेची सुधारणा, रॉककट् गुहांचे पुनरुज्जीवन, पर्यटनाच्या सोयी-सुविधा शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा इ.

उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिला निर्णय

  • छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय २८ नोव्हेंबर २०१९ रोजी घेतला.

 

राज्य पर्यटन मंत्रालय

 

  • मंत्री – माननीय आदित्य ठाकरे
  • महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा – १९९९पासून पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग
  • जागतिक पर्यटन दिन – २७ सप्टेंबर (१९८० पासून सुरुवात)
  • २०२० ची संकल्पना – पर्यटन आणि ग्रामीण विकास – २०२० (Tourism and Rural Development)

Contact Us

    Enquire Now