‘कोव्हॅक्सिन’ची आता मांजरी खुर्दमध्ये निर्मिती

‘कोव्हॅक्सिन’ची आता मांजरी खुर्दमध्ये निर्मिती

  • कोरोना प्रतिबंधक लसीचे पुण्यातील प्रकल्पामध्ये उत्पादन करण्यासाठी भारत बायोटेकची सहकंपनी बायोवेट प्रा. लि. कंपनीला परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
  • त्यामुळे, कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन महाराष्ट्रात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • पुणे जिल्ह्यातील मांंजरी खुर्द गावात सुमारे १२ हेक्टर जमिनीवर हा लस उत्पादन प्रकल्प आहे.
  • १९७३ मध्ये येथे युनिट उभारण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपनी इंटरवेट इंडिया प्रा. लिमिटेडला परवानगी दिली होती.
  • त्यावेळी तोंड आणि पायासंबंधी औषधे तयार करण्यासाठी ही परवानगी होती.
  • कंपनी कोव्हॅक्सिनसह अन्य औषधे तयार करणार आहे.

Contact Us

    Enquire Now