ओदिशामध्ये नौखाई उत्सव साजरा

ओदिशामध्ये नौखाई उत्सव साजरा

  • ओदिशामध्ये ११ सप्टेंबर २०२१ रोजी नौखाई (Nuakhai) हा कृषी उत्सव साजरा करण्यात आला.
  • दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव ओदिशा तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात साजरा केला जातो.
  • हा उत्सव साजरा करून भाताचे आलेले पीक कापायला शेतकरी सुरुवात करतो.

भारतातील काही महत्त्वाचे कृषी उत्सव

१) पोंगल – तमिळनाडू

२) बैसाखी – पंजाब, हरियाणा

३) लोहरी – पंजाब

४) ओणम – केरळ

५) बीहू – आसाम

६) मकरसंक्रांती – महाराष्ट्र

Contact Us

    Enquire Now