इम्रान खान यांचे सरकार तरले

 

इम्रान खान यांचे सरकार तरले

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने देशातील राजकीय अस्थिरता संपुष्टात आली.
  • सिनेटमध्ये सरकारला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात शनिवारी जिंकलेल्या विश्वासामुळे इम्रान खान सरकारला बळ मिळाले.
  • सिनेटमधील निवडणुकीत अर्थमंत्री हाफिझ शेख विरोधी पक्षाचे उमेदवार युसूफ रजा गिलानी यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
  • विश्वासदर्शक ठरावावर मतदान देण्यासाठी अध्यक्ष डॉ. अरिफ अल्वी यांनी विशेष सत्र बोलावले होते.

 

पाकिस्तानच्या संसदेचे कनिष्ठ सभागृहाचे सदस्य संख्या 342 आहे. साध्या बहुमतासाठी 172 मतांची गरज असताना इम्रान खान सरकारने 178 मते मिळवून विश्वास ठराव जिंकला.

Contact Us

    Enquire Now