अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी डेरेक शॉवेन यास २२ वर्षांचा कारावास

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी डेरेक शॉवेन यास २२ वर्षांचा कारावास

  • अमेरिकेतील मिनियापोलिस येथे पोलिस अधिकारी डेरेक शॉवेन यांनी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा श्वासोच्छ्वास बंद पाडून मृत्यू घडवून आणल्या प्रकरणी शॉवेन याला २२ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येच्या गुन्ह्यात अमेरिकेतील एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला ठोठावण्यात आलेली सर्वाधिक काळाची शिक्षा आहे.
  • शॉवेन यांनी ‘विश्वास आणि पदाचा दुरुपयोग केला आहे, असे मत न्यायाधीश पिटल यांनी राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वात निर्धारित केलेल्या साडेबारावर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा ठोठावली.
  • एका दुकानात २० डॉलर्सची बनावट नोट खपवल्याच्या संशयावरून डेरेक शॉवन याने ४६ वर्षीय फ्लॉयड याला अटक केली आणि सुमारे साडेनऊ मिनिटे त्याच्या मानेवर गुडघा दाबून ठेवल्याने प्लॉयडचा श्वास रोखून मृत्यू झाला.

Contact Us

    Enquire Now