हातमाग – क्षेत्र महिला
- चंदेरी मलमल, राजस्थान आणि ओदिशाचे टाय आणि डाय उत्पादने, पाटणच्या पटोला साड्या, हैदराबादचे हिमरू, पंजाबचे फुलकारी आणि खेस, बंगालची ढकाई आणि जामदानी, तसेच आसाम आणि मणिपूरची परंपरागत डिझाईन फेनेक आणि तोंगाम यांसारख्या शैली भारतात प्रसिद्ध आहेत.
- चौथ्या अखिल भारतीय हातमाग जणगणनेनुसार ३१.४५ लाख कुटुंबे हातमाग क्षेत्रातील विविध उपक्रमांत (विणकाम आणि संबंधित उपक्रम) गुंतलेले आहेत.
- जवळपास २७.१ टक्के महिला व विणकाम आणि संबंधित उपक्रमात व्यस्त आहेत.